पदनामः संचालक
अधिकार्‍याचे नावः श्री.विनायक प्रभाकर वळवईकर

कर्तव्ये/अधिकारः
1. विभाग प्रमुख.
2. आर.टी.आय अधिनियम अंतर्गत प्रथम अपील प्राधिकारी
3. प्रोवेदोरियाच्या गट ‘C’ आणि ‘D” डी.पी.सी/डी.एस.सी. चे अध्यक्ष
4. प्रोवेदोरियाच्या गट ‘B’ डी.पी.सी./डी.एस.सी चे सदस्य
5. सार्वजनिक तक्रार अधिकारी
6. प्रोवेदोरिया परिषदेचे सदस्य सचिव

पत्ताः स्थान/ शहरःमळा, पणजी-गोवा.
स्थानः पॅट्रोल पंपजवळ, मळा, पणजी-सांताक्रुझ रोड
दूरध्वनी क्र.(कार्यालय): 0832-2223356,2223357
मोबाईल क्र. 9422437071

पदनामः लेखा खात्याचे संयुक्त संचालक
अधिकार्‍याचे नावः श्री.दिलिप एस.मोरजकर

कर्तव्ये/अधिकारः
1. कार्यालय प्रमुख.
2. प्रोवेदोरियाच्या गट ‘B’ “C’ आणि ‘D” डी.पी.सी/डी.एस.सी. चे सदस्य
3. संचालकांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली खालील विभागांचे प्रमुख

1.  प्रशासकीय/आस्थापने
2. लेखा विभाग
3. कल्याण
4. तांत्रिक

पत्ताः स्थान/ शहरःमळा, पणजी-गोवा.
स्थानः पॅट्रोल पंपजवळ, मळा, पणजी-सांताक्रुझ रोड
दूरध्वनी क्र. (कार्यालय):0832-2223356,2223357

पदनामः सहायक संचालक
अधिकार्‍याचे नावः श्रीमती सुशिला नाईक

कर्तव्ये/अधिकारः
1. प्रोवेदोरियाच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्याचे कल्याण विभाग आणि कार्यक्रम योजनांचे प्रभारी
2. आहरण व संवितरण अधिकारी, दक्षिण गोवा शाखा कार्यालय
3. दक्षता अधिकारी

पत्ताः स्थान/ शहरःमडगाव-गोवा.
स्थानः हॉस्पिसीओ हॉस्पिटलसमोर, 18 जून रोड
दूरध्वनी क्र.(कार्यालय):0832-2712730

पदनामः सहायक अभियंता
अधिकार्‍याचे नावः श्री. लक्ष्मण उम्रस्कर

कर्तव्ये/अधिकारः
प्रोवेदोरियाच्या तांत्रिक विभागाचे प्रभारी

पत्ताः स्थान/ शहरःमळा, पणजी-गोवा.
स्थानः पॅट्रोल पंपजवळ, मळा, पणजी-सांताक्रुझ रोड
दूरध्वनी क्र.(कार्यालय): 0832-2223356

पदनामः सहायक लेखा अधिकारी
अधिकार्‍याचे नावः श्री. बाळकृष्ण प्रभू देसाई

कर्तव्ये/अधिकारः
दक्षिण गोव्याचे आहरण व संवितरण अधिकारी

पत्ताः स्थान/ शहरःमळा, पणजी-गोवा.
स्थानः पॅट्रोल पंपजवळ, मळा, पणजी-सांताक्रुझ रोड
दूरध्वनी क्र.(कार्यालय): 0832-2426657