समिती/मंडळाचे नाव आयपीए (प्रोवेदोरिया) मध्ये गट “C” आणि “D” पदांच्या पदोन्नती/निवडीसाठी डी.पी.सी/डी.एस.सी साठी समिती.
आदेश क्र. नुसार स्थापना आदेश क्र.1-1-2000/ IPA /6305
दिनांक 14/2/2001
सदस्य
  • 1.आयपीए संचालक (प्रोवेदोरिया)-अध्यक्ष
  • 2.लेखाचे संयुक्त संचालक-सदस्य
  • 3.सहायक संचालक(प्रशासन)-सदस्य
समिती/मंडळाची बैठक जतनेसाठी खुली असेल का नाही.
बैठकीचा इतिवृत्त जतनेसाठी उपलब्ध असेल का होय, माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत.

 

समिती/मंडळाचे नाव प्रोवेदोरियाची परिषद
आदेश क्र. नुसार स्थापना अधिसूचना क्र.2-3-96/2011-12 प्रोव./1566 दिनांकीत 05/09/2012
सदस्य
  • श्री. अमेया अभ्यंकर
सचिव (प्रोवेदोरिया) आणि परिषदेचे अध्यक्ष
  • श्री. गोविंद कोरगांवकर
सदस्य
  • श्री. अशोक नाईक
सदस्य
  • डॉ.हुबर्ट गोम्स
सदस्य
  • श्री. विनायक प्रभाकर वळवईकर
प्रोवेदोरिया संचालक आणि सदस्य सचिव
समिती/मंडळाची बैठक जतनेसाठी खुली असेल का नाही.
बैठकीचा इतिवृत्त जतनेसाठी उपलब्ध असेल का होय, माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत.